‘हिम्मत है तो चला गोली…’
‘वापस जा,’ असं आयपीएस अधिकारी म्हटल्यावर बच्चूभाऊंचा संयम सुटला. ते थेट त्या पोलीस अधिकाऱ्याच्या छातीला भिडले. ‘क्या करेगा? गोली मारेगा? चल मार गोली. देखता हु तेरे मे कितनी हिम्मत है..’ भाऊ असं म्हणाले अन् आमच्या काळजाची धडधड त्या एका मिनिटात प्रचंड वाढली.Read More →