नाटक आणि त्याचे माझ्या व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम : ६
डॉक्टर मुग्धाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करतात तेव्हा पहिल्या अंकाचा पडदा पडतो. हा पडदा मुग्धा झालेल्या अभिनेत्रींच्या शवावर असा पडतो की तिचं अर्ध शरीर पडद्याच्या बाहेर आणि अर्ध आत. अंक संपला म्हणून उठून जायची देखील तिची पंचाईत होते.Read More →