Mahadche-divas-chapter-69-chitrakshare-deepak-parkhi-marathi-kadambari

गच्चीमध्ये स्टूल टाकून आकाशाकडं एकटक बघत राहिलो. लहानपणी मी आकाशाकडं असंच पहायचो, तेव्हा मनात एखाद्या प्राण्याचा आकार आणायचो आणि ढगांच्या मांदियाळीत मला तोच आकार दिसायचा. आता ढगात मला अपॉइंटमेंट लेटर दिसलं.Read More →

mahadche-diwas-68-marathi-kadambari-kramashah-deepak-parkhi-chitrakshare-mrutyunjay

खोलीची अवस्था बिकट होती. रात्री झोपायला मी बर्वेकाकांकडं गेलो. त्यांच्याकडं झोपायची वेळ कधीच आली नव्हती. काका-काकू आणि मी पाच-तीन-दोन खेळत बसलो. सकाळी उठलो तेव्हा वाटलं आपण काकांच्या कुशीतून जागं झालोय…Read More →

mahadche-diwas-67-marathi-kadambari-lekhak-deepak-parkhi-chitrakshare

मी पाहिलं, बाहेरच्या पॅसेजमध्ये उघडणाऱ्या खिडकीच्या काचांवर ब्राऊन पेपर चिकटवला होता. याचा अर्थ शहापूरकरनं नवदांपत्याचं खाजगीपण जपण्याची तयारी सुरु केली होती. त्याचबरोबर मी दुसरीकडं जायला तयार असल्याची खात्रीही बाळगली होती. आपल्याला कुणीतरी इतकं गृहीत धरलं की त्रास होतोच.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-deepak-parkhi-mahadche-diwas-66-shifaras-patra-recoomondation-letter-

बहुतेक घरी कुणी ना कुणी माणूस मिलिट्रीमध्ये असतो. वर्षभर तो बायकोपासून दूर असतो. रजा मिळाली तर दोन महिने गावी येतो. स्त्रीसुख न मिळाल्यानं आधाशासारखं तो या रजेच्या काळात घेत राहतो. बायकोलाही त्याची गोडी लागते. आणि त्याची रजा संपते. तो ड्युटीवर जॉईन होतो. रोज लागलेली गोडी ती बायको विसरू शकत नाही. तिची वाढलेली भूक तिला चैन पडू देत नाही.Read More →

mahadche-diwas-65-deepak-parkhi-marathi-kadambari-read-on-chitrakshare-content-writing-firm-saarad-majkur-pune

कातकरी बायका-पुरुष सणासुदीला घालतात तसे कपडे घालून आमची वाट बघत उभे होते. साहेब येताच ओळीनं सगळे त्यांच्या पाया पडले. कुठल्यातरी देवाचा मुखवटा आणि बत्ती मध्ये ठेवून त्याभोवती गोल करून उभे राहिले. एक ताशा आणि डालडाचे डबे हातानं आणि काठीनं घुमायला लागले. रिंगण लय पकडत फिरायला लागलं.Read More →

mahadche-diwas-64-deepak-parkhi-read-marathi-kadambari-online-storytale-freeread-esahitya-akshardhara

महाडला यायला निघालो. भोरला चार आण्याचे फुटाणे घेतले. फुटाणे संपल्यावर त्या कागदाची मौनी पिपाणी वाजवत बसलो. चाळा म्हणून कागद उलगडून वाचताना एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं.Read More →

mahadche-diwas-63-deepak-parkhi-read-marathi-kadambari-online-storytale-freeread

महाड-पुणे गाडीला थोडी गर्दी होती. खिडकीजवळची जागा मिळाली नाही पण पस्तीशीचा एक रुबाबदार गृहस्थ शेजारी म्हणून लाभला होता. गाडी बिरवाडीवरून माझेरीपर्यंत आली. शेजारी तोंड उघडायला तयार नाही. मी त्यांच्याकडं पाहिलं. त्यानं नजर झेलली नाही आणि चुकवलीही नाही. प्रवासात गप्पा मारायच्या नाहीत तर करायचं काय? मी तोंड उघडलं…Read More →

डोंगर उतरणीवरून जीवाच्या करारानं धूड धावत आलं. त्यानं डंपी लेव्हल पाडली. मी वेळीच पळालो म्हणून वाचलो. सगळीकडून घेरलेलं ते जनावर कुठं वाट दिसेना म्हणून सैरभैर झालं. काहीच न सुचून त्यानं डोहात उडी घेतली.Read More →

Mahadche-divas-chapter-61-deepak-parkhi-marathi-kadambari-pratilipi-mrutyunjay

एकदा मध्यरात्री दारावर दगड पडले. पोरं घाबरून मला चिकटली. मी घाबरतोय होय. झोपताना सैल पडलेला काष्टा घट केला. अंबाबाईला नमस्कार केला आणि बंदूक घेऊन बाहेर आलो. बाहेर रुमालात तोंड झाकलेलं, काठ्या घेतलेलं चार गडी. मी विचारलं…Read More →

Mahadche-divas-chapter-60-deepak-parkhi-marathi-kadambari-on-engineer-vacha-online-mahad-kokan-chitrakshare-saarad-majkur-content-writing-firm-pune

मी मनाशी स्वप्न रचायला लागलो. आपल्या कमरेला फक्त लंगोटी, गळ्यात ताईत, डोकं तेलाविना केसांनी सजलेलं, कमरेला कोयती आणि तोंडानं आवाज… लहाहा लहाहा कुर्रर्र…Read More →