नव्या शतकाची, नव्या विचारांची ओढ लागली असली तरी जुनं पूर्णतः सोडता येत नाही, अशा संक्रमणाच्या अवस्थेचा काळ होता. अशामधे, एक साध्या घरातली मुलगी येते आणि पाहता पाहता समाजानं मांडलेली सगळी समीकरणं मोडीत काढून एक नवं क्षेत्र पादाक्रान्त करते… ही घटना निश्चितच येत्या काळाला नवा आकार देऊ पाहणारी होती. या मुलीची, म्हणजेच गुंजनच्या संघर्षाची कहाणी सांगणारा चित्रपट – गुंजन सक्सेना!Read More →

निव्वळ लैंगिकता एवढं एकच वैशिष्ट्य या सिनेमाचं नाही तर त्रिमिती पात्र, खून सत्र, पात्रांची मानसिकता, समलैंगिकता, मैत्री, प्रेम अशा बहुपदरी गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. लैंगिकता त्याचा अविभाज्य भाग आहे किंवा पात्रांच्या जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्यामुळे त्याला टाळून चर्चा संभवत नाही.Read More →

chitrakshare-upakram-chitranchya-divasachi-goshta-fun-activity-online-for-kids-during-lockdown-swann-arts-presents-swati-mahale-pencil-sketch-workshop-goshta-creations-saarad-majkur1

चित्रकला हा लहान मुलांचा आवडता विषय. यातून त्यांच्यातल्या कल्पनाशक्तीला देखील वाव मिळतो. म्हणून मी हाच विषय निवडायचं ठरवलं.Read More →

fun-activity-online-for-kids-during-lockdown-swann-arts-presents-swati-mahale-pencil-sketch-workshop-chitrakshare-upakram-art-activity-pencil-sketch-goshta-creations-saarad-majkur

आपण आयष्यात पहिल्यांदा पेन्सिल हातात धरतो, ती कुठली भाषा लिहिण्यासाठी किंवा कुठलं गणित सोडवण्यासाठी नाही, तर आपल्या बालमनातल्या वेगवेगळ्या कल्पना रेखटण्यासाठी!Read More →

three-idiots-amir-khan-cine-chaukat-chitrakshare-chitrapat-vishayak-lekh-bollywood-goshta-creations

हे दृश्य वर्कशॉपमध्येच का चित्रित केले आहे? वर्कशॉप असेच का आहे? त्याचे शटर लावलेलेच का आहे? त्याच्या भिंतींचा रंग असाच का आहे?Read More →

chitrakshare-chitrapatvishayak-lekh-vivek-kulkarni-snyder_cut_justice_league-marathi-goshta-creations-saarad-majkur

जॉस व्हीडननं दिग्दर्शित केलेला जस्टीस लीग व स्नायडर कटमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे. मुख्य कथानक तेच असलं तरी दिग्दर्शकीय व्हीजन कथानक प्रभावित करायला किती महत्वाची असते, ते यातून दिसून येतं.Read More →

chitrakshare-Mitesh-Take-Samruddha-Cine-Chaukat-fandry-marathi-film-nagraj-majule-jabya-standing-out-of-the-gate-detail-shot-analysis-goshta-creations-saarad-majkur

प्रसंगाची पार्श्वभूमी: जब्या दोन-तीन दिवसांपासून शाळा बुडवून कुटुंबाबरोबर मजुरीच्या कामावर जातो आहे. या काळात शाळेतील बुडालेला अभ्यास व गृहपाठ समजून घेण्यासाठी तो वर्गमित्राच्या घरी येतो.Read More →

chitrakshare-vivek-kulkarni-chitrapatvishayak-lekh-tweet-queen-kangana-meryl-streep-james-bond-goshta-creations-saarad-majkur

कंगणा ज्या भारतीय मानसिकतेचं दर्शन घडवते त्याबद्दल इथं बोलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता काय आहे, हे विषद करण्यापूर्वी एक कथा सांगणं क्रमप्राप्त आहे.Read More →

bhakti-barve-inamdar-birthday-vadhadivas-punyasmaran-chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-chitrapat-vishayak-lekh-goshta-creations-saarad-majkur-asipofpoem

आज भक्ती बर्वेचे पुण्यस्मरण. सांगलीला जन्मलेली गोरटेली, बुटकी भक्ती. तिच्या साधेपणातही निराळेच सौंदर्य होते. आकाशवाणीच्या ‘विविध भारती’मध्ये काम करून ती दूरदर्शनमध्ये निवेदिका म्हणून रुजू झाली. प्रायोगिक नाटकातही तिची ख्याती होती. रेडिओ, रंगमंच, टेलिव्हिजन, सिनेमा सर्वच गाजवले या फुलराणीने.Read More →