जोजो रॅबिट २: जॉर्ज फ्लॉइड, सिल्विया प्लाथ आणि जोजो
2020-08-10
काय करावं ते न कळून जोजो सरळ सशाला जमिनीवर सोडतो आणि हाकलण्याचा प्रयत्न करतो; पण त्या भेदरलेल्या सशालासुद्धा काय करावं ते कळत नाही. तो जागेवरच अंग आखडून उभा राहतो. तेवढ्यात सैनिक त्याला पटकन उचलतो आणि झटक्यात त्याची मान पिरगाळतो.Read More →