wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-6

डॉक्टर मुग्धाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करतात तेव्हा पहिल्या अंकाचा पडदा पडतो. हा पडदा मुग्धा झालेल्या अभिनेत्रींच्या शवावर असा पडतो की तिचं अर्ध शरीर पडद्याच्या बाहेर आणि अर्ध आत. अंक संपला म्हणून उठून जायची देखील तिची पंचाईत होते.Read More →

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-5

डॉक्टर लागू सतत त्या भावाचा वेध घेत असताना पूर्ण नेपथ्यावर आपली घारी, निळी नजर फिरवत राहतात. ती धारदार नजर फिरत फिरत मी उभा होतो, त्या विंगेवर स्थिरावली.Read More →

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-4

मी जड पावलांनी उठलो. तीन मिनिटांची पाच वाक्यं बोलून झाली आणि दोनतीन जणांचे टाळ्यांचे आवाज ऐकले. माझ्याकडून तो रोल काढून घेण्यात आला होता आणि त्याहून मोठा रोल देण्यात आला.Read More →

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-3

“तुमची नजर वाचताना पुस्तकावर असते. यामुळं आवश्यक एक्स्प्रेशन मिळत नाहीत. आता पुस्तकात पाहून वाक्य मनाशी वाचा आणि नंतर तेच वाक्य एकमेकांकडं पाहून म्हणा.” आम्ही तसं केलं आणि आम्हीच हसलो. फरक जाणवला होता.Read More →

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-2

दामले काकू पुन्हा प्रतिभाचं कौतुक करणार तेव्हढ्यात बापूनं प्रेक्षकांकडं तोंड केलं आणि तो दोन चवड्यावर उडी मारण्याच्या पवित्र्यात तयार झाला. आणि सगळ्या प्रेक्षकांनी एकच गलका केला.Read More →

wingetun-deepak-parakhi-chitrakshare-natak-ani-tyache-majhya-vyaktimatvavar-jhalele-parinam-1

आजीनी माझी शंका फेडली आणि माझी चाल सुधारली. डोळे तीक्ष्ण झाले, कान आणि नाक टवकारले जायला लागले. घरातील तीनचाकी सायकलवर बसताना रथात बसलोय असं वाटायला लागलं. Read More →