उदास कातर संध्याकाळी
2021-05-07
उदास कातर संध्याकाळी
गाव उगा का आठवतो
डोळ्यावर थरथरतो पडदा
नकळत अश्रू ओघळतोRead More →
महाराष्ट्र माझा श्वास
2021-05-05
मर्द रांगडा हा देश, महाराष्ट्र माझा श्वास
भारताचा शिरोमणी, जनमानसाचा ध्यासRead More →
रोबो
2021-04-01
अगं!
मनाला येईल तेव्हा रडायचं असतं का?
असं मोठ्यांदी खळखळून हसायचं असतं का? Read More →
उखडलेलं बालपण
2021-03-30
त्यांचं बागडणं, हसणं, रुसणं
कलाकलानं मोठं होणं
यांचा आनंद कधी घेतलाच नाहीस..
मुलांच्या विश्वात रमली नाहीस..Read More →