पाय,पायात नाही काय!या पाय आर च्या पायात माझं एक वर्ष वाया गेलयपाय समजले त्यांचे पाय धरून मी पाणी प्यायलेयपाय हळदुले,पाय आळतुले,पाय लाथाळूपाय जळवाळूपाय दळदारपाय कमळ कळीपाय सिंहासनावर ठेवणारे ,पाय गादीवर ठेवणारे ,पाय कोठीवर जाणारे,पाय काठीवर नाचणारे,पाय बळीच्या डोक्यावर ठेवलेले,पाय लक्ष्मणाने पूजलेले,पाय पायात पाय घातलेले ,पाय मागे लाऊन पळणारे,पाय चिंटुले रेशमीपायRead More →