chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-amruta-desarda-shabdanchi-savli-pan-asalela-nasalela-ghar-pratilipi-marathi-vacha-marathi-lekh-online-free-pdf

माणूस घर बनवतो आणि घर तोडतो पण. अशी कितीतरी घरं आहेत जी बाहेरून हसरी दिसतात पण प्रत्यक्ष हसरी नसतात. आतून रडत असतात. त्यांना न सांगता येणारं दु:खं त्यांच्या आत मुरत असतं. तरीही ती माणसं घर सोडून कुठंही जात नाहीत.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-amruta-desarda-swapna-athavanincha-shabdanchi-savli

कधीकधी स्वप्नांत येणाऱ्या आठवणी तुम्हाला हतबल करून सोडतात. मनाच्या गुप्त कुपीत दडवून ठेवलेल्या गोष्टी अशा प्रकारे बाहेर पडतात आणि पुरत्या हादरवून सोडतात.Read More →

amruta-desarda-shabdanchi-savli-chitrakshare-avyakt-sandhyakal-vacha-marathi-sahitya-online-free-read

ती काहीच न बोलता खूप बोलत होती. तिलाही खरं थांबायचं होतं. पण खूप उशीर झाला होता. त्याच्यासोबत असताना पावसातही तिचे श्वास गरम झाले होते. अंगात जणू वीज चमकत होती.Read More →

Amruta-Desarda-Shabdanchi-Savli-Tichyatali-Ti-Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majkur-Marathi-Lekh-unsplash

माणूस आत डोकावून स्वतःशी बोलतो आणि एक पात्र तयार करतो, जे स्वतःच्या मनाच्या तळात कायम जिवंत ठेवतो. या पात्राला कधी नाव देतो, कधी त्याच्यावर रागावतो, प्रेम करतो, तर कधी नाराजतो. माणूस स्वतःशी अनेक खेळ खेळत असतो. तिच्यातल्या ‘तिच्या’ पात्राची ही एक खास गोष्ट..Read More →

Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majkur-author-Amruta-Desarda-Shabdanchi-Savli-Athavanincha-Chakra-Memories-and-mind-marathi-article

रोजच्या जगण्यात घडून गेलेल्या घटना सतत आठवणींच्या माध्यमातून डोकावत असतात. मनाच्या या अगाध आणि अनाकलनीय भागाला नेमकं कसं ओळखायचं? कसं जाणून घ्यायचं. आठवणींचा हा अमूल्य साठा मनात जपत असताना तो कशापद्धतीने वापरायचा… याबद्दल थोडसं! Read More →

Happy-Friendship-Day-Maitra-Jivache-Marathi-Sahitya-Shabdanchi-Savli-Amruta-Desarda-Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majakur

जगण्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण कुठल्यातरी नात्याचं नाव देत राहतो. कदाचित ती आपली सोय असावी. किंवा समाजाची ती गरज असावी.Read More →

Chitrakshare-Shabdanchi-Savali-Amruta-Desarda

त्यांचे हसरे डोळे पाहून उगाच त्यांच्या रिक्षात बसण्याचा मोह झाला. म्हणून त्यांना रिक्षा रिकामी आहे का विचारलं. ते ‘हो’ म्हणाले. मी बसले आणि त्यांना कोथरूडला सोडा म्हणून सांगितलं. मला काही कोथरूडला जायचं नव्हतं. फक्त त्यांच्याशी बोलायचं होतं. Read More →

Chitrakshare-Amruta-Desarda-Go-Corona-Go-Vagaire-Shabdanchi-savli

तळजाई टेकडीच्या पायथ्याशी खूप जण फिरायला येतात. बहुतेक जण मास्क लावत नाही. काहीजणांचा मास्क नाकावर नसतो, तर काहींचा गळ्याशी. काही चक्क मनगटाला मास्क लावून गप्पा मारत चालतात. Read More →