roy ani boy

दोन रॉयल माणसं. एक वडील आणि एक मुलगा. दोघांच्या नात्याचे न उलगडणारे भावबंध हळूहळू उलगडून दाखवायचा एक अनोखा आणि वाचनीय प्रयत्न म्हणजे ‘बॉय आणि रॉय’ हे पुस्तक. Read More →

chitrakshare-shabdanchi-savli-amruta-desarda-husband-wife-story

‘हाय’‘बोल’‘काही नाही, सहज मेसेज टाकला’.मी तिला घरातली कामे करता करता मेसेज करत होते. तिच्याशी बोलायचं होतं आणि एकाच वेळी डोक्यातली नेहमीची कामे उरकायची होती. त्यात लाईट गेली होती. मोबाईलची बॅटरी कमी होती. बोलता बोलता समोर राहणाऱ्या एक ताई घरी आल्या. बेल वाजली. मी भानावर आले. एका ताटात त्या पोळ्या आणिRead More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-amruta-desarda-shabdanchi-savli-pan-asalela-nasalela-ghar-pratilipi-marathi-vacha-marathi-lekh-online-free-pdf

माणूस घर बनवतो आणि घर तोडतो पण. अशी कितीतरी घरं आहेत जी बाहेरून हसरी दिसतात पण प्रत्यक्ष हसरी नसतात. आतून रडत असतात. त्यांना न सांगता येणारं दु:खं त्यांच्या आत मुरत असतं. तरीही ती माणसं घर सोडून कुठंही जात नाहीत.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-amruta-desarda-swapna-athavanincha-shabdanchi-savli

कधीकधी स्वप्नांत येणाऱ्या आठवणी तुम्हाला हतबल करून सोडतात. मनाच्या गुप्त कुपीत दडवून ठेवलेल्या गोष्टी अशा प्रकारे बाहेर पडतात आणि पुरत्या हादरवून सोडतात.Read More →

priya-tendulkar-birthday-amruta-desarda-goshta-creations-saarad-majkur-chitrakshare-aaj-dinank-national-international-days

आज (१९ सप्टेंबर) तुझा १८ वा स्मृतीदिन झाला. १९ ऑक्टोबरला तुझा वाढदिवस. आत्ता तू असतीस तर साठी ओलांडलेली एक ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका म्हणून जगली असतीस.Read More →

amruta-desarda-shabdanchi-savli-chitrakshare-avyakt-sandhyakal-vacha-marathi-sahitya-online-free-read

ती काहीच न बोलता खूप बोलत होती. तिलाही खरं थांबायचं होतं. पण खूप उशीर झाला होता. त्याच्यासोबत असताना पावसातही तिचे श्वास गरम झाले होते. अंगात जणू वीज चमकत होती.Read More →

Gul-Gulshan-Gulfam-Pran-Kishor-buy-marathi-book-akshardhara-pran-kishor-prashant-talanikar-chinar-publication-amruta-desarda-pustak-parichay-chitrakshare

जणू काही दल सरोवरात आपण फेरफटकाच मारत आहे असे वाटत राहते. मग शिकारा, हाऊस बोटी, होडी, पाण्यात असणारी घरे, दल परिसर, पाम वृक्ष, सफरचंदाच्या बागा, गालिचे, मोरेल, सुलैमान पर्वत या सगळ्या गोष्टी वाचकाला आपल्याश्या वाटायला लागतात. त्यांच्याशी एक वेगळे नाते तयार होते..Read More →

kadambari-satpatil-kulvruttant-ranganath-pathare-amruta-desarda-pustak-parikshan-chitrakshare

पृथ्वीवरील विषाणू, जिवाणू अमर आहेत असा उल्लेख कादंबरीत आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत हे विषाणू पृथ्वीवरील संतुलन राखायचं काम करतात. त्यात माणूस हा असा प्राणी आहे, जो त्या विषाणूंच्या विरुद्ध उभा राहून स्वतःला तगवतो. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जगाचा चाललेला संघर्ष ही कादंबरी वाचून मनात येत राहतो.Read More →