‘त्रिभंग’च्या निमित्ताने – अनुराधा आपटे आणि आमची पिढी
2021-01-24
अभिनेत्री काजोल व अनुराधाचं वय एक असेल असं गृहीत धरू. आमची पिढी अनुराधानंतरची ८०-९०च्या दशकात जन्मलेली. वरील विवेचनात मुलांची जी अवस्था विषद केली आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची पिढी.Read More →