…आणि घरानं ऐकले पद्माताईंचे स्वर!
१९५१ साली माझे आई-वडील कमला फडके आणि ना. सी फडके कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतरित झाले. सुरुवातीला भांडारकर पथावरच्या भालेरावांच्या बंगल्यात आम्ही तळमजल्यावर भाड्यानं राहात होतो; पण ताईला लहानसं का होईना पण स्वतःचं घर हवं होतं. Read More →