रॉयल बाप लेकाची कहाणी
दोन रॉयल माणसं. एक वडील आणि एक मुलगा. दोघांच्या नात्याचे न उलगडणारे भावबंध हळूहळू उलगडून दाखवायचा एक अनोखा आणि वाचनीय प्रयत्न म्हणजे ‘बॉय आणि रॉय’ हे पुस्तक. Read More →
दोन रॉयल माणसं. एक वडील आणि एक मुलगा. दोघांच्या नात्याचे न उलगडणारे भावबंध हळूहळू उलगडून दाखवायचा एक अनोखा आणि वाचनीय प्रयत्न म्हणजे ‘बॉय आणि रॉय’ हे पुस्तक. Read More →
दृढ नात्याच्या गहिऱ्या रंगांनी मनाचा कोपरा अन् कोपरा व्यापून राहिलेलं हळुवार मैत्र! / रीयुनियन : फ्रेड उल्मानRead More →
मानवी आयुष्यात विज्ञानाचं असलेलं महत्त्व या कथासंग्रहातून अधोरेखित झालं आहे. पहिलीच कथा विज्ञानामुळं मानव कसा पुढे गेला, हे मांडते. इतर कथांमध्ये माणूस त्याच्या विवेकानुसार विज्ञानाचा वापर चांगल्या वाईट प्रकारे कसा करू शकतो, ते दिसतं. त्याचबरोबर निसर्ग, पर्यावरण यांच्या संवर्धनाचं भान शेवटच्या कथेत जाणवतं. Read More →
संसाराच्या गाडीची चाकं रडतकडत हाकत असतानाच कोरोनाच्या संकटकाळाचे समाजवाचन परखडपणे मांडलेली ही कादंबरी. कौटुंबिक सीमारेखेचा परीघ लांघून एक विस्तृत वर्णनाचं कथानक लेखकाच्या लेखणीतून उतरलं आहे.Read More →
‘आजचं पुस्तक’ मालिकेत आतापर्यंत फक्त फिक्शन पुस्तकांची ओळख करून दिली होती. आज पहिल्यांदाच आत्मचरित्राची ओळख देत आहे. फिक्शन वाटावी अशी ही वास्तव कहाणी आहे. स्वतःच्या जन्मदात्याने जमिनीत पुरून टाकलेली पोर आश्चर्यकारकरित्या बचावते. महिला म्हणून अन जातीवरून पदोपदी झालेले अपमान पचवून, संकटांवर मात करून कर्तृत्वाने मोठी उंची गाठते. समाजानं अनेकवेळा अन्यायRead More →
संवाद बापलेकींचासंपादन : नंदिनी म्हाडेश्वरपाने : 247किंमत : 250 रु.सवलत मूल्य : 200 रु मानवी जीवनात आई वडील व मुलांचं नात अत्यंत सखोल, भावनाशील तसंच समृद्ध असत. पालकत्व म्हणजे मुलांना वाढवताना येणारे बारे- वाईट अनुभव, तसेच अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगानी भरलेली एक प्रकारची पोतडीच. ह्यामध्ये आईइतकाच सहभाग, सहकार्य वडीलांचं असत. पणRead More →
वयाच्या पंचविशीत ‘कोसला’ आणि २०१० साली ‘हिंदु’ या बहुचर्चित कादंबर्या तसेच कविता, भाषाभ्यास, संतसाहित्य इ. साहित्य लिहून साहित्यवाड्मयात मोलाची भर घालणारे सुप्रसिध्द लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे.Read More →
‘रारंगढांग’ या प्रभाकर पेंढारकरांच्या कादंबरीची उत्तरकथा (सीक्वल) लिहिण्याचं आव्हान ‘चंद्रकांत’ मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन् पेललं प्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी.Read More →
पदार्थविज्ञान, भूगर्भ शास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त मारून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृतांत या पुस्तकात आहे.Read More →
जणू काही दल सरोवरात आपण फेरफटकाच मारत आहे असे वाटत राहते. मग शिकारा, हाऊस बोटी, होडी, पाण्यात असणारी घरे, दल परिसर, पाम वृक्ष, सफरचंदाच्या बागा, गालिचे, मोरेल, सुलैमान पर्वत या सगळ्या गोष्टी वाचकाला आपल्याश्या वाटायला लागतात. त्यांच्याशी एक वेगळे नाते तयार होते..Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.