किमयागार

पदार्थविज्ञान, भूगर्भ शास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त मारून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृतांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयातले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतन सहजपणे एकहाती लिहिलं आहे.

एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तस हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कस लिहावं , याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे.

– पद्मविभूषण वसंत गोवारीकर

किमयागार
लेखक : अच्युत गोडबोले
किंमत : 500/- ₹
सवलतीत : 450/- ₹

*


वाचा
इतर पुस्तकांचे परिचय
कविता
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :