महाडचे दिवस १४: अनपेक्षित अपेक्षित
2020-09-22
“जोशी, तू माझ्या मैत्रिणीबद्दल विचारत होतास; पण तूच छुपा रुस्तुम निघालास. तुलाही मैत्रीण आहे की.” नीलाच्या या ‘असल्या’ पत्राला तो महत्त्व देत होता आणि मी अनिल करंदीकरच्या ‘तसल्या’ पत्राला. ज्याला मी तसलं पत्र म्हणतोय त्याबद्दल कुरेशीला काहीच उत्सुकता नव्हती. सुनंदा आणि नीला हे दोन्ही विषय मी माझ्यापुरते बंद केलेत, असं स्वतःशी ठरवून टाकलं.Read More →