chitrakshare-prof-dr-sharad-navare-jeevanmarga-dusarya-mahayuddhatil-vidnyan-ani-tantradnyan-part-2

साम्राज्यशाहीच्या कारवायांनी युद्ध लादल्यास आपल्याला त्यापासून पळवाट काढता येत नाही. शस्त्रसज्जतेसाठी राज्यकर्ते विज्ञान-तंत्रज्ञानाचा सतत वापर करत असतात.Read More →

chitrakshare-prof-dr-sharad-navare-jeevanmarga-dusarya-mahayuddhatil-vidnyan-ani-tantradnyan-part-1-ballistic-cruise-missile-threat

पूर्वी चांदीची उपकरणे, भांडी बनवणाऱ्या कंपन्या आता सैन्याला लागणारी सर्जिकल उपकरणे बनवायला लागल्या. मोटरगाड्या बनवणाऱ्या कारखान्यातून आता रणगाडे आणि विमाने तयार होऊ लागली. कारखान्यांमधून हे बदल घडवून आणण्यासाठी फार तातडीने अभियांत्रिकीची, दळणवळणाची तंत्रे यात बदल करावे लागले.Read More →

second-world-war-international-politics-germany-donald-trump-narendra-modi-Chitrakshare-Jivanmarga-dr-ashok-dhavale-fascism

हुकूमशाहीचे हिटलरने उघड समर्थन केले होते. जगभरच्या कम्युनिस्टांन, विशेषतः सोव्हिएत युनियनला संपविण्याचा इशारा त्याने ‘माईन कॅम्फ’मध्ये दिला होता. त्या दिशेने त्याने जर्मनीतील सर्व बड्या भांडवलदारांशी चांगलेच मेतकूट जमविले होते.Read More →

second-world-war-international-politics-germany-donald-trump-narendra-modi-Chitrakshare-Jivanmarga-dr-sudhir-dahitankar

हिटलरी वारसा पुन्हा रुजवण्यासाठी अमेरिकेचे डोनाल्ड जॉन ट्रंप , ब्राझीलचे येर मेसियास बोल्सोनारो आणि आपले दस्तुरखुद्द नरेंद्र दामोदरदास मोदी जोर लावून इतिहासाचे चाक उलटे फिरवू पाहात आहेत. अशा वेळी मानवतेला पुन्हा विनाशापासून वाचवायचं असेल तर इतिहासापासून योग्य ते धडे घेतले पाहिजेत.Read More →