Chitrakshare-Goshta-Creations-Saarad-Majkur-Amit-Sonawane-Marathi-Katha-Valla-Story-on-drought-in-Maharashtra

शहर आसंच असतंय. न थांबता चालत रानारं. ते जसं हातात ‘धा’ची नोट टाकून निघून जातं, तसं चाकाखाली चिरडून बी निघून जातं. मागं वळून बी न बघता.Read More →