महाडचे दिवस १९: दिवाळीच्या आसपासचं महाड
2020-09-27
अर्धी नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा यांचा एकत्र दिवस, मग भाकड दिवस आणि नंतर भाऊबीज. हे दिवस क्रम सांभाळून पार पडले. अजुनी दोन दिवस मी पुण्यात काढू शकत होतो. तरीही महाडमध्ये महत्त्वाचं काम आहे, असं सांगून मी भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी प्रस्थान ठेवलं.Read More →