तू, सरवटे सर अशी माणसं गेल्यावरच त्यांच्याशी बोलायचं राहून गेलं हे प्रकर्षाने जाणवतं. पण मग तुमच्याशी मनातल्या मनात संवाद चालू राहतो. तुमचे शब्द, तुमच्या आठवणी सोबत करत राहतात. त्या जगण्याचं बळ देतात. भूतकाळच वर्तमानकाळाला गती आणि बळ देतो का आज्जी?Read More →

aajjichi-godhadi-patra-25-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-21-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

मी जॉब सोडून घरी आलो तर शंभरातल्या ९५ जणांना वाटतं की मला नवीन जॉब मिळाला की गाडी रुळावर येईल. त्यांच्या मते, एक नोकरी सोडून तशीच दुसरी (आणि जास्त पगाराची) नोकरी करणं म्हणजे रिइन्व्हेंट करणं. Read More →

aajjichi-godhadi-patra-23-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-21-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

आमच्याबद्दल बोलायचं सोडून आम्ही दुसऱ्याच कपल्सबद्दल बोलत राहिलो की मला उगाचंच वाटतं की उद्या आपण माती खाल्ली किंवा आम्ही लग्न करू शकलो नाही तर… Read More →

जे काही करायचं त्यासाठी इथून बाहेर पडलं पाहिजे हा विचार आता आणखीच जोर धरू लागला आहे आणि अश्विनी पुण्यात असल्यामुळे… म्हणजे तुला कळलं ना? तू समझदार है आज्जी. Read More →

हे स्वप्न पहिल्यांदा पडलं तेव्हा मी अस्वस्थ झालो. मी घटाघटा पाणी प्यायलो आणि झोपायचा प्रयत्न केला. झोप लागली पण मग पुढचे दोन तीन दिवस अशी भीती वाटत राहिली की, खरंच तू मला प्रतिसाद द्यायची बंद झालीस तर…Read More →

aajjichi-godhadi-patra-20-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-21-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

प्रिय आज्जी, आत्ता सकाळचे साडेदहा वाजलेत. अश्विनी ऑफिसला पोचली असेल. हल्ली दिवसाचे हे सात आठ तास खूप अवघड असतात. अश्विनीशी बोलता येत नाही हा एक भाग पण सगळेच ऑफिसमध्ये किंवा दिवसभराच्या कामात असतात आणि मग माझ्याशी बोलायला इथे कुणीच नसतं. मम्मी आपल्या कामात, पप्पा दुकानात. अश्विनी मध्येमध्ये मेसेज करते पणRead More →

aajjichi-godhadi-patra-20-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

तुझा शांत आणि सॉफ्ट आवाज अधूनमधून आठवतो आज्जी. तूही जमलं तर एखादा फोन कर ना. तू कुणाला तरी खोकल्याचं औषध सांगितलं होतंस, त्याची ऑडीओ क्लिप आहे माझ्याकडे ती ऐकतो मी अधूनमधून, पण तरीही बघ एकदा गणपतीला विचारुन…Read More →

aajjichi-godhadi-patra-19-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

आणखी काहीच लिहायचं नाहीये, आम्हाला पडलेलं एकटेपणाचं कोडं बहुधा आम्हालाच सोडवावं लागेल. आपल्याला वाटणारं एकटेपण लोकेशननुसार बदलतं का? हा अश्विनीचा प्रश्न वाचल्यावर तू आठवलीस… Read More →

aajjichi-godhadi-patra-18-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

मी अश्विनीला पत्रात असं लिहिलं आहे: “मी तुला गमावून बसेन अशी भीती मला वाटत नसली तरी हल्ली अनेकदा तू माझ्यापेक्षा चांगला मित्र/ जोडीदार डिझर्व करतेस असं वाटतं. मी असा अजून किती काळ धडपडत राहीन मला माहिती नाही. मला तू खूप आवडतेस आणि आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे जरी खरं असलं तरी एकत्र राहायला केवळ एकमेकातलं अंडरस्टँडिंग पुरेसं नसतं कारण रोजच्या जगण्यातले प्रॅक्टीकल प्रश्न वेगळेच असतात असं मला हल्ली सतत वाटतं.Read More →

aajjichi-godhadi-patra-17-nikhil-ghanekar-aaji-patramalika-patra-1-pahila-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

पण मला आवडतो तो मुलगा तर बसलाय घरी. मला आवडणारा मुलगा आहे ना, तो ना, मला एकही पत्र लिहित नाही, पण त्याच्या आज्जीला १७-१७ पत्र लिहितो… आज्जीला सांगणारे मी एकदा की त्याला सांग की, मलाही आवडेल एक पत्र…” आणि मग आम्ही खूपवेळ हसत होतो. त्या रात्री सगळे चश्मिष व्हिलन हवेत उडून गेले…Read More →