आज्जीची गोधडी । पत्र सहावं
काही लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आपण त्यांना या ना त्या कारणानं निराश केलं आहे, अशी भावना आपल्याच मनात निर्माण होते आणि मग माणूस स्वत:कडे उगाचच एका शंकेनं पाहू लागतो. ‘कशाचाही परिणाम चेहऱ्यावर कसा दाखवायचा नाही’ यावर पप्पा एखादं पुस्तक नक्कीच लिहू शकतील.Read More →