सातपाटील कुलवृत्तांत
2020-08-21
पृथ्वीवरील विषाणू, जिवाणू अमर आहेत असा उल्लेख कादंबरीत आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत हे विषाणू पृथ्वीवरील संतुलन राखायचं काम करतात. त्यात माणूस हा असा प्राणी आहे, जो त्या विषाणूंच्या विरुद्ध उभा राहून स्वतःला तगवतो. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर जगाचा चाललेला संघर्ष ही कादंबरी वाचून मनात येत राहतो.Read More →