कुंजीराम गोंधळे यांनी केलेले त्यांच्या आई – सखुबाई यांच्याकडून ऐकलेल्या झाडीबोलीमधल्या म्हणींचे संकलन. (महाराष्ट्राच्या विदर्भ पट्ट्यातल्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमधे बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे.)
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.