Vijay-merchant-bobby-talyarkhan-chitrakshare-geetanjali-joshi-na-si-phadke-athavani-marathi-lekhakanchya

बाबू टांगेवाला क्रिकेटवर प्राणापलीकडे प्रेम करत होते. पुण्यात होणाऱ्या प्रत्येक मॅचला ते हजर असत. बरोबर दोन-चार फुलांचे हार असत. फलंदाजानं शतक पूर्ण केलं की बाबू ग्राउंडवर धाव घेत आणि फलंदाजाच्या गळ्यात हार घालीत.Read More →

Na-si-phadke-marathi-lekh-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-geetanjali-joshi-daulat-athavaninchi

कोल्हापूरच्या महाराजांनी आप्पांना त्यांनी शिकार केलेल्या वाघाचं कातडं भेट दिलं. तो वाघ आमच्या हॉलची शोभा वाढवत होता. बाळ कोल्हटकर घरी आले तेव्हा आप्पांनी त्यांना वाघ देऊन टाकला. त्यांच्या नाटकाच्या सेटवर तो दिसला तेव्हा आप्पा म्हणाले, ‘आमचा वाघ नाटकात गेला!’Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-Geetanjali-Joshi-Marathi-Author-42-vijaynagar-daulat-athavaninchi-master-krushnarav-fulambrikar-pandit-jagannathbuva-purohit-sadhana-sargam-final-image

माझे वडील ना. सी. फडके अर्थात आप्पा यांची पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात एक जाणकार रसिक म्हणून ओळख होती. सर्वच कलाकार त्यांचा आदर करत. फडक्यांनी आपला अविष्कार पहावा, त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी, यासाठी अनेक कलाकार त्यांना भेटूत असत.Read More →

Padmavati-Shaligram-Gokhale-Kolhapur-Jaipur-Atrauli-Gharana-Singer

१९५१ साली माझे आई-वडील कमला फडके आणि ना. सी फडके कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतरित झाले. सुरुवातीला भांडारकर पथावरच्या भालेरावांच्या बंगल्यात आम्ही तळमजल्यावर भाड्यानं राहात होतो; पण ताईला लहानसं का होईना पण स्वतःचं घर हवं होतं. Read More →