३. डमीच्या कविता
लालमलाल ड्रेस शुभ्र दाढी मिशी… गोलू मोलू पिशवी लांबच लांब केस…Read More →
आजीची गोधडी । पत्र एकतिसावं
पूर्वा ताई म्हणते की काही नाती क्लिकच होत नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या व्यक्तीशी (अगदी जवळच्या नात्यातल्याही) तुमची वेवलेंग्थ जुळतच नाही. त्यात कुणाचं चूक किंवा कुणाचं बरोबर असं काहीच नसतं, पण त्या नात्याचा आवाकाच तितका असतो. Read More →
पुरुषाच्या नजरेतून
ह्या जगताचा प्रपंच खूप मोठा आहे. या जगात वावरताना मला फक्त विकृतीच नजरेस पडते. का ? तर चांगल्या गोष्टी आपल्याला टाळता येतात पण वाईट गोष्टी आपल्याला टाळता येत नाही.
स्त्री योनीतून निर्माण झालेल्या या जगात आचारांनी म्हणा किंवा विचारांनी स्त्रीचंच जर भक्षण होत असेल तर आपण विनाशाच्या दिशेने निघालो आहोत.
Read More →
२. डमीच्या कविता
भों भों कुत्रा कुई कुई करीडमीला बघून जवळच जाई काळीभोर शेपटीडुलत डुलत आपटीमोतीयाचे डोळेडमीशी भिडवी ऐट त्याची जरी वर करी कानमानेला पट्टाभारी त्याचा मान उंचच उंच जणूऐटदार भिडू डमीला बघताच शेपूट लागलं हलू डमी मग हसली शेजारीच बसली भीती तिची गेली मैत्री नवी झाली – अमृता… वाचाकविताशब्दांची सावली: अमृता देसर्डाडोंगराळलेलेRead More →
आजीची गोधडी । पत्र तिसावं
मी पूर्वा ताईला फोन केला आणि मागच्या पत्रात तुला लिहिलेलं सगळं सांगून टाकलं. त्यादिवशी आम्ही बराच वेळ बोललो. पूर्वाताई एकदम युट्युबवरच्या एखाद्या मोटिव्हेशनल स्पीकरसारखं बोलत होती, पण तरीही मला तिला थांबवावं किंवा विषय बदलावा असं वाटलं नाही.Read More →
आजीची गोधडी । पत्र एकोणतिसावं
‘न्यूनगंड’ हा शब्दच मला एखाद्या भूतासारखा भीतीदायक वाटतो आणि म्हणूनच न्यूनगंडाने ‘पछाडले’ असं म्हणत असावेत बहुधा. मी आज ना उद्या इथून जाईन, काहीतरी नोकरी किंवा एखादं काम करेन पण हे न्यूनगंड या जड नावाचं भूत कधी ना कधीतरी गाठेलच मला.Read More →
आजीची गोधडी । पत्र अठ्ठाविसावं
आपण काही केलं किंवा एखादी गोष्ट अचिव्ह केली की आपल्याबद्दल एक रिस्पेक्ट समोरच्या माणसाच्या मनात तयार होतो आणि अचिव्ह करू न शकलेल्या माणसाला तो रिस्पेक्ट दिला जात नाही त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो.Read More →
आजीची गोधडी । पत्र सत्तावीसावं
मेघनाशी बोललो तेव्हा कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीशी बोलल्यासारखं वाटलं. तिच्याशी बोलताना सायकॉलॉजी किंवा कौन्सेलर यातलं काही जाणवलं नाही. सुजय, अश्विनी, मयुरी, अविनाश यांच्याशी बोलताना जसं वाटायचं तसं वाटलं. आता आम्ही आठवड्यातून एकदा बोलणार आहोत.Read More →
१. डमीची शाळा
डमीची शाळा होती दुपारलादुपारच्या वेळा काढा झोपा डमीला बसला धम्मक लाडू रडतच मग पुस्तक पाहू डमीची मैत्रीण होती झिपरी थोडी चकणीबाकी देखणी डमीची झोप होती खूप खाऊन तूप बनली हूप डमीची शाळा वाजली घंटाडमीने केला खूपच दंगा * वाचाकविताशब्दांची सावली: अमृता देसर्डाडोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव‘महाडचे दिवस’ – कादंबरीकथाRead More →