bhakti-barve-inamdar-birthday-vadhadivas-punyasmaran-chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-chitrapat-vishayak-lekh-goshta-creations-saarad-majkur-asipofpoem

आज भक्ती बर्वेचे पुण्यस्मरण. सांगलीला जन्मलेली गोरटेली, बुटकी भक्ती. तिच्या साधेपणातही निराळेच सौंदर्य होते. आकाशवाणीच्या ‘विविध भारती’मध्ये काम करून ती दूरदर्शनमध्ये निवेदिका म्हणून रुजू झाली. प्रायोगिक नाटकातही तिची ख्याती होती. रेडिओ, रंगमंच, टेलिव्हिजन, सिनेमा सर्वच गाजवले या फुलराणीने.Read More →

sumitra-bhave-sunil-sukathankar-dahavi-fa-rama-jadhav-chitrakshare-saarad-majkur

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा हा सिनेमा मला आणि माझ्या भावाला तोंडपाठ आहे. शाळेत हुशार मुलांची ‘अ’ तुकडी ते अभ्यासात कच्च्या मुलांची ‘फ’ तुकडी यावर ही कथा बेतलेली आहे.Read More →

goshta-creations-saarad-majkur-chitrakshare-rama-jadhav-hospital-experience-marathi-lekh

आयसीयूमधून काढून रूममध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली.. स्ट्रेचरवर पडल्या पडल्या मी इकडंतिकडं बघतेय. शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली…Read More →

Sahir-ludhiyanvi-death-anniversay-birthday-amruta-pritam-lata-mangeshkar-s-d.berman-Feature-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-rama-jadhav

साहिरमधला कवी, अनेकवेळा त्याच्यातल्या गीतकाराच्या आड येत असे. कविता ही मुक्त असते; तर चित्रपटगीत लिहिताना गाण्याची चाल, पार्श्वभूमी, नट, पात्रं, भाषा या साऱ्याचीच बंधनं येतात. त्यामुळं हे होत असावं.Read More →

khamoshi-waheeda-rehman-rajesh-khanna-dharmendra-black-and-white-movies-chitrakshare-rama-jadhav-tum-pukar-lo-wo-shaam-kuchh-ajeeb-thi

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीचा एक उत्कृष्ट नमुना आहे हा. कमल बोस यांना यासाठी त्यावेळी फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ‘तुम पुकार लो..’, ‘वो शाम कुछ अजीब थी..’, ‘हमने देखी है..’ अशी कमाल गाणी..!Read More →