शेतकरी आसूड यात्रा (उत्तरार्ध): गनिमी कावा
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘आसूड यात्रा’ फत्ते करायचीच, असा चंग बच्चू भाऊंनी बांधला. आणि त्यांना रोखण्याची ताकद कोणामध्येच नव्हती. हा कोण्या सत्तेविरुद्धचा क्रोध नव्हता तर उभ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या आत्मसन्मानाची लढाई होती.Read More →