chitrakshare-thats-not-done-ayesha-swati-mahale-marathi-lalit-lekh-goshta-creations-saarad-majkur-Ayesha-Sabarmati

मी मूर्ख किंवा समज नसलेली नाहीये; तर मला असं एक मोठं मन दिलंय, जे भरभरून फक्त प्रेम देत आलंय. देवानं मला असा एक स्वभाव दिलाय, ज्यात कोणासाठी द्वेष, राग नाहीये. याचा अर्थ मी वेगळी, युनिक आहे.Read More →

chitrakshare-marathi-lalit-lekh-swati-mahale-lets-celebrate-article-about-indian-society-and marriage-amish-thakkar-unsplash-1

मुळात हा एकच सोहळा असा असतो, ज्यात फक्त त्या दोन व्यक्तींकरता हजारेक मंडळी एकत्र आलेली असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या आवतीभोवती फिरत असते. यावेळी मनात उधाणलेलं दुःख बाजुला ठेवून प्रत्येकाला हसतमुखानं भेटायचं असतं, बोलायचं असतं.Read More →

international-mahila-diwas-chitrakshare-marasthi-lekh-jeevanmarg-921497-modi-mamata-1

१९१० साली कोपेनहेगन येथे समाजवादी महिलांच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९११ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनी लाखो महिला रस्त्यावर उतरल्या. आणि त्यानंतरच्या काळात ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून स्विकारला गेला Read More →

swati-mahale-dhage-gunfatana-mehedi-diy-terrace-decoration-interior-designer-pune-nashik-chitrakshare

एखाद्या स्त्रीकडं पाहून आपण सहज म्हणतो, हिला काय कमी आहे? पण तिला काय कमी आहे, हा विचार फक्त आर्थिक बाजूनंच नाही तर मानसिक बाजूनंही झाला पाहिजे.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-15-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

वेगळ्याच हुरहुरीनं तिनं तिची लुगडी गाठोड्यात भरून ठेवली. बाहूलीसारख्या दिसणाऱ्या सकवार सुनेसाठी डाळी-साळी भरून ठेवल्या. राहिलेले काही दिवस कधी जातील असं तिला वाटू लागलं. तिच्या मनपटलावर शहरातल्या न पाहिलेल्या मोठमोठ्या रस्त्यांची, बगिचांची, लक्ष्मणाच्या चित्रासारख्या संसाराची चलतचित्रं तरळू लागत. आयुष्यानं पहिल्यांदाच इतके विसाव्याचे क्षण तिच्या ओंजळीत टाकले होते.Read More →