तीस हजार ओलांडताना!
‘सारद मजकूर’ आणि ‘गोष्ट क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘चित्राक्षरे’ या वेबपोर्टलनं गाठला तीस हजार वाचकांचा टप्पा!Read More →
‘सारद मजकूर’ आणि ‘गोष्ट क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘चित्राक्षरे’ या वेबपोर्टलनं गाठला तीस हजार वाचकांचा टप्पा!Read More →
१९१० साली कोपेनहेगन येथे समाजवादी महिलांच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९११ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनी लाखो महिला रस्त्यावर उतरल्या. आणि त्यानंतरच्या काळात ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून स्विकारला गेला Read More →
कंगणा ज्या भारतीय मानसिकतेचं दर्शन घडवते त्याबद्दल इथं बोलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता काय आहे, हे विषद करण्यापूर्वी एक कथा सांगणं क्रमप्राप्त आहे.Read More →
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेला अभूतपूर्व संघर्ष येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला दोन महिने पूर्ण होताना अत्यंत तीव्र होणार आहे. सुमारे १० लाख शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हजारो ट्रॅक्टर्स दिल्लीकडे जाणाऱ्या रिंग रोडवरून निघतील. प्रजासत्ताक दिनी होणारी ही प्रचंड किसान परेड म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात होणारे सर्वात मोठे शेतकरी आंदोलन ठरणार, यात शंका नाही.Read More →
भाजप सरकारला वाटले, शेतकरी इतक्या कडाक्याच्या थंडीत किती दिवस टिकतील? पण झाले उलटे. दिल्लीच्या पाचही सीमांवर रोज नव्याने हजारो शेतकरी येऊन धडक देत आहेत.Read More →
शेतीमालाचा व्यापार नियंत्रणमुक्त करून बाजाराच्या हवाली करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय १४ वर्षांपूर्वी २००६ सालीच नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये घेतला होता. भारतीय जनता पार्टीबरोबर युती करत सत्तेवर आल्याआल्याच नितीश कुमार सरकारने बिहार शेतीमाल व्यापार समित्यांचा कायदा बरखास्त केला. Read More →
संवाद बापलेकींचासंपादन : नंदिनी म्हाडेश्वरपाने : 247किंमत : 250 रु.सवलत मूल्य : 200 रु मानवी जीवनात आई वडील व मुलांचं नात अत्यंत सखोल, भावनाशील तसंच समृद्ध असत. पालकत्व म्हणजे मुलांना वाढवताना येणारे बारे- वाईट अनुभव, तसेच अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगानी भरलेली एक प्रकारची पोतडीच. ह्यामध्ये आईइतकाच सहभाग, सहकार्य वडीलांचं असत. पणRead More →
वयाच्या पंचविशीत ‘कोसला’ आणि २०१० साली ‘हिंदु’ या बहुचर्चित कादंबर्या तसेच कविता, भाषाभ्यास, संतसाहित्य इ. साहित्य लिहून साहित्यवाड्मयात मोलाची भर घालणारे सुप्रसिध्द लेखक म्हणजे भालचंद्र नेमाडे.Read More →
पदार्थविज्ञान, भूगर्भ शास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त मारून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृतांत या पुस्तकात आहे.Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.