कविता दातीर
लहानपणापासून वाटायचं, आपल्याला जगभरातल्या सगळ्या भाषा याव्यात. त्यातूनच नवनवे शब्द शिकणं, शब्दांच्या मुळाशी जाणं, अगदी परदेशी भाषांमधली गाणी ती भाषा कळत नसताना ऐकणं असं सुरू झालं. Read More →
अमृता देसर्डा
मी कोण आहे? असा प्रश्न मला नेहमी पडतो. वाटतं, मी कुणीच नाही. मी काहीच नाही. Read More →
अमित सोनावणे
भटकावं, कुठंही जावं आणि तासन्तास ती जागा अनुभवावी. बघत बसावं, ऐकत बसावं आणि नसते उपद्व्याप करत बसावे… Read More →
अभिजित सोनावणे
मी स्वतःला बिनचेहऱ्याचा माणूस समजतो. मनात खूप संकोच भरलाय. अगदी ठासून. मी जो काही आहे, तो या संकोचामुळंच. Read More →
सारद मजकूर
शब्दालाही असतं आयुष्य, थोडंथोडकं नाही तर माणसाच्या आयुष्याच्या पलीकडंही टिकून राहतो,
तो त्याचा शब्दच! तुम्ही-आम्ही शब्दांच्या माध्यमातून टिकून राहण्यासाठी…Read More →
चित्राक्षरे
चित्राक्षरे हे ‘चित्र’ आणि ‘अक्षर’ असे दोन भाग असलेलं एक सर्वसमावेशक व्ह्यूज पोर्टल आहे. यामध्ये ऐकता येईल, वाचता येईल आणि प्रत्यक्ष सहभागी होऊन धमाल करता येईल.Read More →