अमृता देसर्डा

मी कोण आहे? असा प्रश्न मला नेहमी पडतो. वाटतं, मी कुणीच नाही. मी काहीच नाही. एका बाजूला डोकं या विचारांनी अस्वस्थ असतं, तर दुसऱ्या बाजूला खूप काही सुचत असतं. भराभर. म्हणून लिहीत राहते. कथा, कविता किंवा सुचेल ते. सुचेल तसं. त्यातून स्वतःला शोधत राहते. नोकरी वगैरे करण्यासाठी कायद्याचा अभ्यास केला. पण तो करताना गोष्टींतच रमले. रमत गेले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि बार्टी इथं संशोधन अधिकारी म्हणून काम केलं खरं. पण त्यापेक्षा आवडत होतं ते लिहिणं. नोकरी सोडली. आता सारद मजकूरच्या माध्यमातून शब्दांना सजवते. शब्दच जगते. तरी ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये अजून. शोध सुरूच आहे. सापडेल. किंवा नाहीही सापडणार…

संपर्क :
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :