अशी सापडली ‘बबई’
2020-06-30
शंभरेक किलो वजनाचा हातगाडी ओढणारी ‘बबई’. वय ८१ वर्षं. नऊवारी साडी, डोक्यावर पदर, अंगात चढवलेला सनकोट, त्याच्या खिशात लोकरी कव्हरमध्ये ठेवलेला मोबाईल. पोटात गरिबी आणि श्वासात कष्ट घेऊन जाण्याची गोष्ट – ‘बबई’. Read More →