… मन अजून झुलतंय गं!
आज खूप दिवसांनी मम्मीच्या हातावर मेहंदी काढायचा योग आला. त्या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एक-एक गोष्ट मम्मी सांगत गेली आणि माझ्या मनातली मेहंदी तिच्या हातावर रंगत गेली…Read More →
आज खूप दिवसांनी मम्मीच्या हातावर मेहंदी काढायचा योग आला. त्या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एक-एक गोष्ट मम्मी सांगत गेली आणि माझ्या मनातली मेहंदी तिच्या हातावर रंगत गेली…Read More →
वृक्ष-वेलींची मुळे जशी ओलाव्याकडे वळतात, तशीच माणसेही निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणतं, कधी मैत्री, कधी प्रीती; खरं तर ते आत्मप्रेमच असतं.Read More →
माझे वडील ना. सी. फडके अर्थात आप्पा यांची पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात एक जाणकार रसिक म्हणून ओळख होती. सर्वच कलाकार त्यांचा आदर करत. फडक्यांनी आपला अविष्कार पहावा, त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी, यासाठी अनेक कलाकार त्यांना भेटूत असत.Read More →
१९५१ साली माझे आई-वडील कमला फडके आणि ना. सी फडके कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतरित झाले. सुरुवातीला भांडारकर पथावरच्या भालेरावांच्या बंगल्यात आम्ही तळमजल्यावर भाड्यानं राहात होतो; पण ताईला लहानसं का होईना पण स्वतःचं घर हवं होतं. Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.