एक पाऊल
फोटो काढताना एवढी एकच गोष्ट डोक्यात होती. पण काढून झाल्यानंतर जेव्हा मी त्या फोटोचा पुन्हा विचार केला, तेव्हा इतर छोटे छोटे डिटेल्स मला दिसायला लागले.Read More →
फोटोग्राफ व त्यामागील कथा सांगणारे सदर. सुहेल काझी हे व्यावसायिक छायाचित्रकार असून मूकबधीर आणि कर्णबधीर मुलांना छायाचित्रण शिकवतात.
फोटो काढताना एवढी एकच गोष्ट डोक्यात होती. पण काढून झाल्यानंतर जेव्हा मी त्या फोटोचा पुन्हा विचार केला, तेव्हा इतर छोटे छोटे डिटेल्स मला दिसायला लागले.Read More →
आपल्या भागात अशी एक ना एक जागा असतेच, जिथं आपलं जाणं झालेलं नसतं. नेहमीच्या हिंडण्या-फिरण्याच्या सीमारेषेच्या पलीकडचा भाग असतो. हा भाग आपण प्रत्यक्ष पाहिलेला नसला तरी त्याचंसुद्धा मनात एक चित्र असतंच. कल्पनाशक्तीच्या आधारे मनानं मनाशीच रंगवलेलं…Read More →
कबुतरं मनसोक्त उडत आहेत. दोन लहान मुलं त्यांच्या उडण्याचा आनंद घेत आहेत. ज्यांना उडायची इच्छा नाहीये, ते निवांत भिंतीवर बसले आहेत.Read More →
लॉकडाउन कामकाजाला होतं, मार्केटला होतं; पण पाळलेल्या शेळ्या-मेंढयांची पोटं कशी करणार ‘लॉकडाउन’?Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.