परदेश
2020-08-25
आपल्या भागात अशी एक ना एक जागा असतेच, जिथं आपलं जाणं झालेलं नसतं. नेहमीच्या हिंडण्या-फिरण्याच्या सीमारेषेच्या पलीकडचा भाग असतो. हा भाग आपण प्रत्यक्ष पाहिलेला नसला तरी त्याचंसुद्धा मनात एक चित्र असतंच. कल्पनाशक्तीच्या आधारे मनानं मनाशीच रंगवलेलं…Read More →