शब्दालाही असतं आयुष्य,
थोडंथोडकं नाही तर माणसाच्या आयुष्याच्या पलीकडंही टिकून राहतो,
तो त्याचा शब्दच!
तुम्ही-आम्ही शब्दांच्या माध्यमातून टिकून राहण्यासाठी…
अशी भलीमोठी टॅगलाइन असणारं सारद मजकूर हे एक भलं मोठं स्वप्न आहे. जे रुजलंय शब्दांच्या साथीनं. जे वाढतंय शब्दांच्याच सोबतीनं. आणि पसरत राहील तेही तुमच्या-आमच्या शब्दांच्या सहभागानं!
सारद म्हणजे काय? अनेकजण विचारतात. नव्या स्वप्नासाठी नवा शब्द हवा होता. म्हणून सारद! या शब्दाचा अर्थ काय सांगायचा, हाही प्रश्न होता. म्हटलं, काम करत जाऊ. अर्थ सापडेल वाटेत. झालंही तसंच. ‘सारातलं सार ते सारद’ हा अर्थ याच प्रवासात सापडलाय. करत असलेलं प्रत्येक काम या अर्थापर्यंत नेण्यासाठी धडपड करत आलोय, पुढंही करत राहू, इतकंच आत्ता म्हणूया.
आम्ही काय करतो?
~ लेखन
~ शब्दांकन
~ संपादन
~ चरित्रलेखन
~ इमोशन डॉक्युमेंटेशन
~ आणि शब्दांच्या आसपासचं सर्व काही!
संपर्क :
मोबाइल : ८८८८८९५२२६ / ९५५२५१६५१३
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!
👍