Peb-Kille-vikatgad-shrikant-Dange-Chitrakshare-dongaralaleli-manasa-trekking-camping

गडमाथ्यावर स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. त्यापुढं नतमस्तक होत, आपला इतिहास, सांस्कृतिक वारसा याचं संवर्धन प्रत्येक मराठी मनाकडून व्हावं, ही इच्छा व्यक्त केली. माथ्यावरून दिसणारे प्रबळगड, नाखिंड, भटोबा असे सुळके खुणावत होते.Read More →

chitrakshare-dongralalele-diwas-shrikant-dange-harischandra-gad-kille-bhatakanti-pune-mumbai-trek

मराठ्यांचा सुवर्ण इतिहास व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेला हरिश्चंद्र पुणे, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वसलेला आहे. चांगदेव महाराजांचं वास्तव्य या गडाला लाभल्याचा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो.Read More →

chitraksahre-shreekant-dange-shahapurcha-mahuli_fort_from_pivali_end-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem-trekking-maharashtra-gad-kille-bhramanti

जाग आली तेव्हा सुर्यदेवाचं नुकतंच आगमन झालं होतं. समोरच धुक्याची शाल पांघरलेली सुळक्यांची रांग मन खिळवत होती. कदाचित ते सौंदर्य शब्दातही मांडता येणार नाही. ते सारं कॅमेरात कैद करण्यावाचून पर्याय नव्हता. अजून अर्धी चढण पार करायची होती. मनाला आवर घालत विश्रांती घेऊन नव्या दमानं पुन्हा चढाईला सुरवात केली.Read More →

kalasubai-milet-ranabhaji-adivasi-mahotsav-stalls-trek-shreekant-dange-dongaralalele-diwas-chitrakshare-gad-kille-bhatakanti-sahyadri-maharashtra-tourism-trek

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील शहरी-ग्रामीण विभागातून जमलेल्या माणसांच्या रात्री ओळखी-पाळखी झाल्या. शेकोटी, गप्पा आणि गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच कळसुबाई ट्रेकला सुरवात केली. राजेश पाटील नावाचा मित्र ‘अन्न गुड्गुडे, नार गुड्गुडे… ढिशक्याव ढिशक्याव’ अशा घोषणा देत सगळ्यांचा उत्साह वाढवत होता. Read More →

internet-image-rajmachi-trek-dongaralalele-diwas-shreekant-dange-chitrakshare-sahyadri-trek-gad-kille-bhatakanti

धावणाऱ्या लोकलप्रमाणं मनही धावत होतं. कितीतरी वेगानं. जाणाऱ्या प्रत्येक स्थानकानुसार विचार बदलत होते. लोकलमधल्या मित्रमंडळींशी गप्पा मारताना कर्जत स्टेशन कधी आलं कळलंच नाही. कर्जत स्टेशन बाहेर सगळ्यांनी जमायचं ठरलं होतं. सारेजण आल्याची खात्री होताच कपालेश्वर मंदिराच्या दिशेनं चालू लागलो. मंदिराजवळ पोहचताच ठरल्याप्रमाणं ६० जण ग्रुपमध्ये विभागून टमटमनं ‘कोंडीवडे’ गावाच्या दिशेने रवाना झालो.Read More →

Smita-Patil-forever-beautiful-and-talented-actress-of-the-70s-happy-birthday-chitrakshare-shreekant-dange-goshta-creations-saarad-majkur-ti-mhanali

‘चरणदास चोर’ या स्मिताच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ३१ वर्षांच्या आयुष्यात तिने जवळपास ७५ चित्रपट केले. अवघ्या २२ वर्षी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.Read More →

kas-pathar-platue-chitrakshare-goshta-creations-season-visiting-month-satara-tourism-shreekant-dange-valley-of-flowers-marathi-lekh-bhatakanti

कास पुष्प पठाराला डोळयांचं पारणं फिटावं अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथंपर्यंत हे पठार विविधरंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरलेलं आहे. या पठारावर बोचरा वारा पर्यटकांच्या स्वागताला कायम सज्ज असतो.Read More →