आजीची गोधडी । पत्र सतरावं
पण मला आवडतो तो मुलगा तर बसलाय घरी. मला आवडणारा मुलगा आहे ना, तो ना, मला एकही पत्र लिहित नाही, पण त्याच्या आज्जीला १७-१७ पत्र लिहितो… आज्जीला सांगणारे मी एकदा की त्याला सांग की, मलाही आवडेल एक पत्र…” आणि मग आम्ही खूपवेळ हसत होतो. त्या रात्री सगळे चश्मिष व्हिलन हवेत उडून गेले…Read More →