बेसिक इन्स्टींक्ट : लैंगिकता, हिंसा आणि कॅथरीन ट्रमेल
निव्वळ लैंगिकता एवढं एकच वैशिष्ट्य या सिनेमाचं नाही तर त्रिमिती पात्र, खून सत्र, पात्रांची मानसिकता, समलैंगिकता, मैत्री, प्रेम अशा बहुपदरी गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. लैंगिकता त्याचा अविभाज्य भाग आहे किंवा पात्रांच्या जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. त्यामुळे त्याला टाळून चर्चा संभवत नाही.Read More →