शेतकरी आंदोलनाद्वारे भाजपविरोधी निवडणूक निकालांचे स्वागत आणि मे दिनी कामगार-शेतकरी एकजुटीचे प्रदर्शन
गेल्या आठवड्यात ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाने दोन अत्यंत महत्त्वपूर्ण घटना साजऱ्या केल्या. पहिली १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची आणि दुसरी केरळ, तामिळनाडू व पश्चिम बंगाल विधानसभा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांत भाजपचा झालेल्या सणसणीत पराभवाची!Read More →