झाडीबोली भाषेतील म्हण:

सत्तचा असंल मायेर
तं बोतरीचा करंल अयेर

म्हणीचा अर्थ:
शेवटी हक्काचा माणूसच कामी येतो.

शब्दार्थ :
सत्तंचा : हक्काचा
मायेर : (पु. सं. मातृगृह) माहेर
बोतरी : (स्त्री. सं. बृहतिका) वादळ, गोधडी
अयेर : अहेर

(महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे.)

लेखक: कुंजीराम गोंधळे

***

वाचा
सखूबाईंच्या झाडीबोलीतील बोल
लेवागण बोली

कोरकू
कविता
बायजा
– कादंबरी
कथा


+ posts

कुंजीराम जनार्धन गोंधळे हे भंडारा जिल्ह्यामधे लाखांदूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेमधे सहायक शिक्षक म्हणून काम करतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :