आजीची गोधडी । पत्र सोळावे
आता एखादा दिवस तिचा मेसेज किंवा फोन यायला उशीर झाला तर असा एक इन शर्ट केलेला, उंच, चश्मीश मुलगा उगाचच डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग काय करावं तेच कळत नाही.Read More →
एक नातू, आपल्या आज्जीला पत्र लिहितोय. पत्रातून स्वतःचेच काही राखीव संदर्भ तिच्यापर्यंत पोचवतोय. कशासाठी? तर, मेघावल्या मनाच्या आज्जीचा स्पर्श स्वतःत मुरवण्यासाठी! शब्दांच्या माध्यमातून आजीच्या स्पर्शाचा अनुभव देणारी एक पत्रमालिका!
आता एखादा दिवस तिचा मेसेज किंवा फोन यायला उशीर झाला तर असा एक इन शर्ट केलेला, उंच, चश्मीश मुलगा उगाचच डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग काय करावं तेच कळत नाही.Read More →
आज खरं तर एक कन्फेस करायचं आहे तुझ्यापाशी, मी आणि अश्विनी रिलेशनशिपमध्ये आहे हे तुला सांगावं असं मला वाटत होतं. पण अश्विनी म्हणायची की, आज्जीशी सगळं बोलणं वेगळं आणि हे बोलणं वेगळं. Read More →
पूर्वाताईला सकाळी फोन केला होता तर ती म्हणाली की इथून बाहेर पडलो तर मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईन. आता हळूहळू मला तिच्या म्हणण्याचा अर्थ पटू लागला आहे. इथून बाहेर पडलं पाहिजे.Read More →
काम न आवडणारे, न जमणारे लोक निराश होऊन आयुष्य संपवतात हे ऐकलं आहे. खोटं कशाला बोलू माझ्या बॉसच्या ‘युजलेस’ म्हणण्याने असा विचार माझ्याही मनात येऊन गेला होता. पण धाडस झालं नाही. Read More →
दोन-तीन दिवसांपूर्वी मला स्वप्न पडलं, घरात कुणीच नाहीये, मी आंघोळीला गेलो आहे. बाथरूमच्या दाराची मोडायला आलेली कडी फायनली मोडली आणि मी आतच अडकलो आहे.Read More →
नोकरी करायची नसेल तर पैसे मिळवण्याचे असे सल्ले ऐकण्याची तयारी केली पाहिजे बहुधा… दोन कानांचा पुरेपूर वापर केला पाहिजे… अवघड आहे बघ इथे पगारी नोकरी न करता राहणं…Read More →
ते असे करारी, स्पष्ट बोलणारे, एखाद्याचा पटकन अपमान करणारे, ‘फालतू आहे ते’ असं म्हणून नावडती गोष्ट बाजूला टाकणारे पण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं.Read More →
येत्या पाच वर्षात मी स्वत:ला जॉब, अप्रेझल, वर्क लाईफ बॅलन्स, प्रॉडक्टिव्हिटी, प्रमोशन आणि विशेषकरून तुमच्यासारख्या क्रूर लोकांपासून दूर कुठंतरी शांत आणि निवांत ठिकाणी पाहतो आहे, पण मला वाटलं की ते उद्धटपणाचं होईल. मग मी त्यांना पटेल असं उत्तर दिलं.Read More →
स्थैर्य नवे प्रश्न घेऊन येतं. मग ते सोडवायचे आणि स्थैर्य पण टिकवायचं यात दमछाक होते. आम्हाला असं दमायचं नाहीये. नोकरी नको म्हणजे स्थैर्य नको, असं नाहीये गं आज्जी.Read More →
नोकरी म्हणजे अशा एका अंधाऱ्या खोलीत कुणीतरी आपल्याला डांबून ठेवलं आहे, असं वाटतं आणि लहानपणी जशी आज्जी मला शांतपणे त्या अंधाऱ्या खोलीतून घेऊन बाहेर आली, तसं कुणीतरी आता येणार नाही असं वाटतं.Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.