दुसऱ्या महायुद्धातील विज्ञान आणि तंत्रज्ञान – भाग १
पूर्वी चांदीची उपकरणे, भांडी बनवणाऱ्या कंपन्या आता सैन्याला लागणारी सर्जिकल उपकरणे बनवायला लागल्या. मोटरगाड्या बनवणाऱ्या कारखान्यातून आता रणगाडे आणि विमाने तयार होऊ लागली. कारखान्यांमधून हे बदल घडवून आणण्यासाठी फार तातडीने अभियांत्रिकीची, दळणवळणाची तंत्रे यात बदल करावे लागले.Read More →