महाडचे दिवस ९: इतका वेळ कुठं होतास?
2020-09-12
“तुम्ही जोशी आहात म्हणून खोली दाखवली. तुम्ही सांगताय ती मंडळी असतील तर मला नाही द्यायची खोली.” हे ऐकल्यावरही चवदार तळ्याच्या बाजूला दोन-तीन घरं पहिली. यादी वाचून मी कुरेशीवर थांबलो की बोलणं थांबत होतं. माझी वणवण तास-दीड तास झाली. एक वेगळं वास्तव समोर आलं. खरं म्हणजे याचा धक्का माझ्यासारख्या पुण्यातील नारायण पेठेत राहणाऱ्याला बसायचं कारण नव्हतं. तरीही.. Read More →