मी वेताळ कधीचा लटकत
दशकांनाही फुटला पाझर
शोधात तुझ्या अनुरागी
ओळींवर मी रचले अत्तर
या ओळीही हलक्या फुलक्या
यांच्यावर ना कसली झालर
कशा तरंगत याव्या तिथवर
अन् घालावा माझा जागर
*
वाचा
कविता
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.
Wah