महाडचे दिवस २: … महाडच!
माझी ऑर्डर डोळ्याखालून घालत त्यांनी विचारलं, ‘‘जोशी, तुला पेण, रोहा आणि महाड यापैकी कुठं जायला आवडेल?”
इतिहासाच्या पुस्तकात रायगडजवळ महाड आहे, हे वाचलं होत. केवळ गावाचं नाव ओळखीचं म्हणून मी म्हणालो, “साहेब, महाड चालेल.”Read More →