महाडचे दिवस १३: लिहिलेल्या, न लिहिलेल्या ओळी
2020-09-21
कुरेशीला औरंगाबाद-पुणे प्रवासात भेटलेली सुनंदा वर्तक. तिचं कमालीचं संयमित वागणं वर्णन केलेलं कुरेशीचं बोलणं आठवलं. किती जीव जडलाय त्याचा तिच्यावर. आणि आता अनिल करंदीकरचं हे पत्र!Read More →