पावसाचा निबंध
2020-09-20
सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…Read More →
सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…Read More →
फोटो काढताना एवढी एकच गोष्ट डोक्यात होती. पण काढून झाल्यानंतर जेव्हा मी त्या फोटोचा पुन्हा विचार केला, तेव्हा इतर छोटे छोटे डिटेल्स मला दिसायला लागले.Read More →
मी महाडकर व्हायला लागलो होतो. म्हणजे कसं की, ऑफिसमध्ये येणं, बाजारात फिरणं, स्टॅण्डवर जाऊन पेपर आणणं, वाचनालयातील पुस्तकं वाचत आपलं वेगळेपण राखणं… आणि हो, मुन्नाचं पाट्यावर वाटण वाटत बसणं. हे सगळंच माझ्या अंगवळणी पडत चाललं होतं. आणि तिचं पत्रं आलं…Read More →
Designed using Magazine Hoot. Powered by WordPress.