chitrakshare-deepak-parkhi-marathi-kadambari-mahadche-diwas-10-tujhi-majhi-kholi

अरे काय चाललंय. पहिला तुझा उदास चेहरा नीट कर. लॅबमध्ये जाऊन सॅम्पल देऊन ये. माझी खात्री आहे रिपोर्ट नॉर्मल येईल. तो रिपोर्ट सोलापूरला जाऊन वहिनींच्या तोंडावर मार आणि त्यांना सांग माझ्या लग्नाची काळजी मी करीन. देवक बसविण्याखेरीज तुम्ही माझ्या लग्नाबद्दल जास्त काही करू नका. उलट तू घेतलेली मोठी खोली शुभचिन्ह आहे.Read More →