कामाय

korku-tribe-festival-in-maharashtra-language-translation-into-marathi-tribal-life-stories-poems-farmers-vidarbha-adivasi-gond-warli-akola-melghat-subhash-kedare-akshar-manav-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur

आले कामाया डाडाबा, आले खिटींनी कामायबा
पारकुका कोरकू हेकू हिसाबटे कामायका डाडाबा.

बई आटाबी होंदारेबा,
बई कालजीबी सासाबा,
इंया उरागा पुरा कामायनी इंया बईकानी डाडाबा.

डई राटो दिन कामयाबा,
डिज्या उरानी शेंद्रा घेलट्या,
इंया उरागा कोरकू रांगेजनी थाळ बाकी, घुंट्यानी कामायबा.


मराठी भावार्थ –

काम

आम्ही काम करतो, आम्ही शेतात काम करतो.
प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या क्षमतेप्रमाणे काम करतात.

आई स्वयंपाक करते, आई काळजी पण घेते.
माझ्या घरची सर्व कामे माझी आईच करते.

बाबा रात्रंदिवस काम करतात,
त्याचं घर चालवण्याकरिता
माझ्या घरची लोकं उपाशी राहू नये म्हणून काम करतात.

*

वाचा
लेवागणबोलीमधील कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’
– कादंबरी


+ posts

1 Comment

  1. Jayshri Nagpure

    Mast ….

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :