मीच बांधलेय
माझे अस्वस्थ, विस्कळीत बांधकाम.
मीच निवडलेत माझे कोपरे,
उभा केलाय नक्षीदार दरवाजा.
घरभर तुटलेले जीर्ण चाळ,
विखुरलेली अबोल घुंगरे
सोडून जाते घरभर मला.
ती नाचून जाते
रात्र…
*
वाचा
दिनेश निर्मल यांच्या कविता
कविता
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
डॉ. दिनेश निर्मल हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्क्रीनप्ले रायटर म्हणून कार्यरत आहेत.